जागतिक पटलावर कर्तृत्व गाजवणाऱ्या प्रत्येक युवा खेळाडूपासून, आणखी हजार युवा क्रीडा क्षेत्रात येण्याची प्रेरणा घेतील : पंतप्रधान

ऑलिम्पिक्समध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सर्व खेळाडूंसोबत 135 कोटी भारतीयांच्या शुभेच्छा असतील आपल्या खेळाडूंच्या लसीकरणापासून ते प्रशिक्षणापर्यंतच्या सर्व गरजा प्राधान्याने पूर्ण

Read more