ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणुसकीची शिकवण जपली : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित मेडीकल ऑक्सीजन निर्मिती सयंत्राचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे लोकार्पण ऑक्सीजन निर्मिती राज्यातच करण्यास प्राधान्य अहमदनगर

Read more