मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहळ्यासाठी शिवशाही बस सज्ज; सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना

परिवहनमंत्री, ॲड. अनिल परब यांच्याकडून वारकऱ्यांना शुभेच्छा मुंबई,१७ जुलै /प्रतिनिधी :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार, दि.१९ जुलै रोजी

Read more