मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलसाठी मोठा प्रतिसाद हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचे द्योतक – पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. 25 – मुंबई महानगरपालिकेच्या पब्लिक स्कुलमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी पालकांचा प्रतिसाद वाढणे हे शिक्षणाचा दर्जा उत्तम असल्याचेच द्योतक आहे,

Read more