शारीरिक साक्षरतेसाठी मुलांनी क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे – क्रीडामंत्री सुनिल केदार

अमरावतीत चारदिवसीय वेबिनार व्याख्यानमालेचे उद्घाटन मुंबई ,दि.१७: मुलांनी शारीरिक साक्षरतेसाठी,  क्रीडा कौशल्ये शिकणे गरजेचे असून  मैदानी खेळामुळे आत्मविश्वास निर्माण होतो .या आत्मविश्वासाने

Read more