औरंगाबादमध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला ढासळला:१५ पैकी १२ ग्रामपंचायतींवर शिंदे गटाचे वर्चस्व

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे. जिल्ह्यातील १५ ग्रामपंचायतींपैकी तब्बल १२ ग्रामपंचायतीवर शिंदे गटाने वर्चस्व

Read more