वैजापूर येथे शिवसेना नगरसेविकेच्या मुलाला भाजप पदाधिकाऱ्यांकडून मारहाण ; गुन्हा दाखल

वैजापूर,१८ एप्रिल  /प्रतिनिधी :- निवडणुकीच्या चर्चेत शिवीगाळ केल्याचे म्हणत एकाच्या डोक्यात फायटर मारून जखमी केल्याची घटना येवला रोडवरील सरकारी दवाखान्यासमोर

Read more