मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेने भाजपशी विश्वासघात केला- वैजापूर येथे कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात रावसाहेब दानवे यांचा आरोप

वैजापूर ,२० नोव्हेंबर  /प्रतिनिधी :- गेल्या विधानसभा निवडणुकीत मोदींच्या नावाने मतांचा जोगवा मागणाऱ्या शिवसेनेने भाजपशी गद्दारी करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी

Read more