पात्र विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर लसीकरण करुन घ्यावे-जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

ज्ञानदिप फाऊंडेशनच्या(डीएफसी) प्रांगणात विद्यार्थ्यांसाठी विशेष लसीकरण मोहिमेचे आयोजन औरंगाबाद,७ जानेवारी /प्रतिनिधी:- कोरोनापासून बचाव करण्यासाठी लसीकरण करुन घेणे सर्वात महत्वाचे आहे. लसीरणामुळे शरीराची

Read more