शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेरनिवड

मोदी सरकार शेतकरी विरोधी, रोजगारात अपयशी- पवारांचा मोठा हल्ला नवी दिल्ली,१० सप्टेंबर /प्रतिनिधी :-राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते शरद पवार यांची शनिवारी फेरनिवड

Read more