शनी देवगांव उच्चपातळी बंधारा : 160 कोटींचे अंदाजपत्रक तयार,लवकरच प्रशासकीय मान्यता मिळणार–आ. रमेश पाटील बोरणारे

वैजापूर ,२६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :-गेल्या दहा-बारा वर्षापासून प्रलंबित असलेल्या वैजापूर तालुक्यातील शनी देवगांव उच्च पातळी बंधाऱ्याचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार

Read more