शक्ती फौजदारी कायदे (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक विधान परिषदेत मंजूर

महिलांच्या विकासाचे शिवधनुष्य उचलले आहे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे मुंबई,२४ डिसेंबर /प्रतिनिधी:-  शक्ती कायद्याच्या स्वरुपात महिलांच्या विकासाचं शिवधनुष्य सरकारने उचलले आहे, यासाठी शासनाचे अभिनंदन

Read more