वेरुळ येथील शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचा सर्वांगिण विकास करणार –  केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भागवत कराड

वेरुळ येथे शहाजीराजे भोसले स्मारक व मालोजीराजे भोसले गढीचे नूतनीकरण शुभारंभ औरंगाबाद,१२फेब्रुवारी / प्रतिनिधी :-  औरंगाबाद जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा लाभला आहे.

Read more