अमृत काळाच्या प्रवासात आपली लोकशाही, आपली संसद आणि आपली संसदीय प्रणाली मोलाची भूमिका बजावेल- पंतप्रधानांनी व्यक्त केला विश्वास

संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला पंतप्रधानांनी राज्यसभेला संबोधित केले नवी दिल्ली,७ डिसेंबर /प्रतिनिधी :-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज संसदेच्या हिवाळी सत्राच्या सुरुवातीला राज्यसभेला

Read more