ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक अ‍ॅड्. काशीनाथ नावंदर यांचे निधन

औरंगाबाद ,२९ जून /प्रतिनिधी :- हैद्राबाद मुक्तिसंग्रामात  सशस्त्र लढा दिलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील  ज्येष्ठ  वकील काशीनाथ नावंदर यांचे वृद्धापकाळाने निधन

Read more