कापूसवाडगाव सोसायटीच्या चेअरमनपदी पंजाबराव थोरात यांची निवड
वैजापूर,७ सप्टेंबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील कापूसवाडगाव विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमनपदी पंजाबराव थोरात व व्हाईस चेअरमनपदी दत्ता थोरात यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
Read more