वैजापूर बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची आज निवड ; सभापतीपदी काकासाहेब पाटील यांची तर उपसभापतीपदी कल्याण जगताप यांची वर्णी लागण्याची शक्यता

वैजापूर ,२१ मे  / प्रतिनिधी :- वैजापूर कृषि उत्पन्न बाजार समितीच्या सभापती व उपसभापतीची निवड करण्यासाठी सोमवारी (ता.22) सकाळी 11 वाजता विशेष सभा

Read more