प्रधानमंत्री महारोजगार मेळाव्यात दोन हजारांवर उमेदवारांची निवड

औरंगाबाद,​२०​ सप्टेंबर  /प्रतिनिधी :-हैदराबाद  मुक्तिसंग्राम दिनानिमित्त कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाकडून शहरातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दोन दिवसीय प्रधानमंत्री रोजगार मेळाव्याचे आयोजन

Read more