नागपूरात कलम १४४ जारी तर केंद्रीय गृहमंत्रालयाच्या विशेष सुचना

नवी दिल्ली: देशभरात रामनवमीला घडलेल्या हिसांचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर उद्या देशभरात साजऱ्या होणाऱ्या हनुमान जयंतीसाठी केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्यांना निर्देश जारी केले आहेत.

Read more