आजपासून औरंगाबादेत हेल्मेट सक्ती नाही,१६ मे पासून होणार अंमलबजावणी

औरंगाबाद ,४ मे /प्रतिनिधी  औरंगाबाद पोलिस प्रशासनाच्या वतीने औरंगाबाद पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतील  नागरिकांसाठी हेल्मेट सक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Read more