उच्च ध्येयासक्तीने प्रेरीत होऊन वैज्ञानिकांनी कार्य करावे; नोबेल पुरस्कार विजेत्या ॲडा योनाथ यांचा वैज्ञानिकांशी संवाद

नागपूर ,६ जानेवारी  / प्रतिनिधी :- “1980मध्ये रायबोजोम संरचनेच्या शोधाला सुरुवात केली तेथून सहा वर्षांनी या संशोधनात पहिले यश हाती आले.

Read more