डॉ.रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार दीपा सुरेश पाटील यांना व डॉ.भीमराव गस्ती प्रबोधन पुरस्कार ज्योती पठानिया यांना घोषित

औरंगाबाद,५ जानेवारी /प्रतिनिधी:- सावित्रीबाई फुले महिला एकात्म समाज मंडळ या संस्थेतर्फे दिला जाणारा डॉ.रखमाबाई राऊत सेवा पुरस्कार दीपा सुरेश पाटील यांना तर डॉ

Read more