राज्यात सावरकर गौरव यात्रेला प्रारंभ: ठाण्यात मुख्यमंत्र्यांचा एल्गार! वीर सावरकरांचा अपमान कोणीही सहन करणार नाही 

ठाणे ,२ एप्रिल  / प्रतिनिधी:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या कार्याविषयी जनजागृती करण्यासाठी भाजपा आणि शिवसेनेच्या ‘ सावरकर गौरव यात्रेला’ आज सुरूवात झाली.

Read more