शाळा, महाविद्यालय बंद निर्णयाचा फेरविचार करावा-आ.सतीश चव्हाण यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

औरंगाबाद,१६ जानेवारी / प्रतिनिधी :-  राज्यात कोविड बाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे शासनाने शाळा, महाविद्यालये 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला

Read more