रुग्णवाहिकेसाठी अवैधरित्‍या बायोडिझेल वापरुन त्‍याचा साठा करणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी अटक

औरंगाबाद,१६ डिसेंबर /प्रतिनिधी:- पुण्‍याच्‍या बीव्‍हीजी कंपनीच्‍या गॅरेजमध्‍ये त्‍याच कंपनीच्या रुग्णवाहिकेसाठी अवैधरित्‍या बायोडिझेल वापरुन त्‍याचा साठा करणाऱ्या दोघांना सातारा पोलिसांनी बुधवारी दि.१५ रात्री

Read more