संजय राऊतांचा ‘दसरा’ कारागृहातच, न्यायालयीन कोठडीत १० ऑक्टोबरपर्यंत वाढ

मुंबई ,४ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- गोरेगावमधील १०३९ कोटी रुपयांच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी सध्या ईडी अटकेत असलेले शिवसेना खासदार संजय राऊत यांचा यंदाचा दसरा कारागृहातच जाणार

Read more