राज्य नाट्य स्पर्धेला संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नाव देण्यात येणार- सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख

मुंबई,२ सप्टेंबर /प्रतिनिधी :-   संगीतसूर्य केशवराव भोसले यांनी काळाच्या पुढे जाऊन मराठी रंगभूमीला ऊर्जितावस्था  प्राप्त करुन देण्याचे काम केले आहे. आणि त्यामुळेच राज्य नाट्य स्पर्धेला केशवराव भोसलेराज्य नाट्य स्पर्धा असे नाव देण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनीसांगितले. संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती शताब्दी वर्षानिमित्त आज सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक

Read more