संदीप काळे यांना बाळशास्त्री जांभेकर तर महेश जोशी यांना अनंतराव भालेराव पुरस्कार

मुंबई,१४ ऑगस्ट /प्रतिनिधी :- पत्रकारितेच्या क्षेत्रातील उत्कृष्ट कार्यासाठी राज्य शासनाच्या वतीने दिले जाणारे 2019 वर्षासाठीचे पत्रकारिता पुरस्कार जाहीर करण्यात आले

Read more