औरंगाबाद भाजप लोकसभा संयोजकपदी समीर राजूरकर

औरंगाबाद,१३ नोव्हेंबर / प्रतिनिधी :-औरंगाबाद भाजप लोकसभा मतदार संघाच्या संयोजकपदी जिल्हा सरचिटणीस, माजी नगरसेवक समीर राजूरकर यांची नियुक्ती झाली आहे. रविवारी

Read more