वैजापूर – गंगापूर महामार्गावरील इनामी जमिनीची विक्री ; संबंधिताविरुद्ध गुन्हा दाखल करा – वक्फ बोर्डाचे पोलिसांना पत्र

वैजापूर ,११ मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर – गंगापूर राज्य महामार्गावरील जामा मस्जिद व दर्ग्याची इनामी जमीन बेकायदेशीररित्या भाडेपट्ट्याच्याआधारे 99 वर्षांच्या करारावर परस्पर विक्री

Read more