शहीद सचिन मोरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

शहीद सचिन मोरे ‘अमर रहे अमर रहे’ ‘भारत माता की जय’ घोषणा आणि साश्रू नयनांनी वीरपुत्राला अखेरचा निरोप साकुरी गावात

Read more

हुतात्मा सचिन विक्रम मोरे यांच्या स्मृतींना राज्यपालांचे अभिवादन

मुंबई, दि. २५ : भारत-चीन सीमेवर कर्तव्य बजावत असतांना वीरमरण प्राप्त झालेल्या जवान सचिन विक्रम मोरे यांच्या हौतात्माबद्दल राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी

Read more