सारथीच्या ‘त्या’ विद्यार्थ्यांना तात्काळ कायम नोंदणीपत्र द्या-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद ,१६ मे /प्रतिनिधी :- छत्रपती शाहू महाराज राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील विद्यार्थ्यांना विद्यापीठाने दिलेले तात्पुरते संशोधन मान्यता

Read more