रा.स्व संघ प्रचारक संदीप आठवले यांचे निधन

पुणे,६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुंबईतील परळ विभागाचे प्रचारक संदीप माधव आठवले (वय ४८) यांचे आज पहाटे मुंबई येथे निधन झाले.

Read more