साखरेचे उत्पादन कमी करा आणि ऊर्जा, तसच उर्जा क्षेत्राच्या दृष्टीने वैविध्यपूर्ण शेती करा: केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

मुंबई ,२७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-साखरेचे अतिउत्पादन ही अर्थव्यवस्थेसाठी समस्या आहे; आपण  पेट्रोलियम उत्पादनांच्या आयातीसाठी दर वर्षी 15 लाख कोटी रुपये खर्च करतो, त्यामुळे ऊर्जा आणि उर्जा

Read more