वैजापूर तालुक्यातील नालेगांव येथे गांजाच्या शेतीवर छापा, 10 लाख रुपये किंमतीची गांजाची झाडे जप्त स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

वैजापूर ,१६ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- वैजापूर तालुक्यातील नालेगांव शिवारातील शेतावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गुरुवारी (ता.14)  छापा टाकून 9 लाख

Read more