फलोत्पादन आणि मग्रारोहयो योजनेसाठी राज्य स्तरावरून मोठ्या निधीची तरतूद -रोहयोमंत्री संदिपान भुमरे

बीड,२८ ऑगस्ट /प्रतिनिधी :- फलोत्पादन आणि म ग्रा रो ह योजनातून शेतकऱ्यांच्या हिताची आणि विकासाची अनेक कामे करता येऊ शकतात.

Read more