घाटी रूग्णालयास आवश्यक औषधी वैद्यकीय साहित्य त्वरीत उपलब्ध करून द्या-आ.सतीश चव्हाण यांची मागणी

औरंगाबाद,१३ ऑगस्ट /प्रतिनिधी :- औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयात (घाटी) औषधी, वैद्यकीय साहित्यांचा तुटवडा निर्माण झाला असून घाटी रूग्णालयास आवश्यक

Read more