नांदेड देगलूर बिदर रेल्वे मार्गासाठी मंत्रिमंडळ बैठकीसमोर प्रस्ताव येणार!

खा. चिखलीकर यांच्या मागणीला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचा हिरवा कंदील नांदेड ,२ डिसेंबर / प्रतिनिधी :-रेल्वे मंत्रालयाने मंजूर केलेल्या नांदेड देगलूर बिदर रेल्वेमार्गाला गती

Read more