राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावर देशाचा 75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्याची जय्यत तयारी

देश, ‘स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव’साजरा करतो आहे. पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली उद्या लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिन सोहळा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रासह सर्व ऑलिंपिकपटू कार्यक्रमाचे विशेष

Read more