राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘पंतप्रधान क्षयरोग मुक्त भारत अभियानाचा” केला प्रारंभ

डॉ. मनसुख मांडविया यांनी जागतिक उद्दिष्टाच्या पाच वर्षे अगोदर म्हणजेच 2025 पर्यंत क्षयरोगाचे उच्चाटन करण्यासाठी जनआंदोलनाच्या आवश्यकतेचा केला  पुनरुच्चार नवी दिल्ली,९ सप्टेंबर /प्रतिनिधी :-

Read more