राष्ट्रपती आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर

नवी दिल्ली,५ डिसेंबर/प्रतिनिधी:-राष्ट्रपती रामनाथ कोविंद उद्यापासून म्हणजेच, 6 ते 9 डिसेंबर 2021 दरम्यान  महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. 6 डिसेंबर 2021 रोजी राष्ट्रपती रायगड किल्ल्याला भेट देतील आणि छत्रपती शिवाजी

Read more