वैजापुरात तिर्रट खेळणाऱ्या 13 जुगाऱ्यांना पोलिसांनी पकडले

वैजापूर ,​१० मार्च / प्रतिनिधी :- वैजापूर शहरातील स्टेशन रस्त्यालगत गेल्या काही दिवसांपासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या एका जुगार अड्ड्यावर पोलिसांनी सोमवारी सायंकाळच्या सुमारास छापा

Read more