10 कोटीहून जास्त लाभार्थी शेतकरी कुटुंबाना 20,000 कोटी रुपयांहून अधिक रक्कम हस्तांतरित

पंतप्रधानांकडून पीएम-किसानचा दहावा हप्ता जारी 351 कृषी उत्पादक संघटनांना 14 कोटी रुपयांहून अधिक रक्कमही पंतप्रधानांकडून जारी, 1.24 लाखाहून जास्त शेतकऱ्यांना

Read more