पायाभूत सुविधा राजकारणाचा विषय असू शकत नाहीत, तर तो राष्ट्रकारणाचा विषय आहे-पंतप्रधान मोदी

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उत्तरप्रदेशातील नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचा कोनशिला समारंभ खुर्जा इथले सिरॅमिक कारागीर, मीरतचा क्रीडा उद्योग, सहारनपूरचे लाकूडकाम, मुरादाबादचा

Read more