पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २२ हजार ५०० कोटींच्या पूर्वांचल द्रुतगती महामार्गाचे उद्घाटन

नवी दिल्ली, १६ नोव्हेंबर /प्रतिनिधी:-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पुर्वांचल एक्स्प्रेसवे चे उद्‌घाटन झाले. सुलतानपूर जिल्ह्यातील एक्स्प्रेसवेवर बांधलेल्या 3.2 किलोमीटर लांबीच्या धावपट्टीवरून झालेल्या

Read more