आयुष क्षेत्रातील उलाढालीत 2014 मधील 3 अब्ज डॉलर्सवरुन 18 अब्ज डॉलर्स पेक्षा अधिकची वाढ-पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधानांनी गांधीनगरमध्ये “जागतिक आयुष गुंतवणूक आणि नवोन्मेष” शिखर परिषदेचे केले उद्‌घाटन पंतप्रधानांनी डॉ. टेड्रोस गेब्रेयसस यांना ‘तुलसीभाई’हे गुजराती नाव दिले

Read more