औरंगाबादसह देशात ४० जिल्ह्यांत लसीकरणाचे प्रमाण कमी, ‘हर घर दस्तक’ या मंत्रासह प्रत्येक दरवाजा ठोठावणार

पंतप्रधानांनी जिल्ह्यांसोबत घेतली आढावा बैठक तुमच्या जिल्ह्यांना राष्ट्रीय सरासरीच्या जवळ नेण्यासाठी तुम्हाला सर्वोत्तम प्रयत्न करावे लागतील-पंतप्रधान लसीकरण मोहीम प्रत्येक घरापर्यंत

Read more