पंतप्रधानांनी प्रोत्साहन पॅकेज बाबत योग्य धोरण अवलंबले, ज्यामुळे महामारीनंतर भारतीय अर्थव्यवस्थेला पुन्हा जोमाने भरारी घेता आली – राजीव चंद्रशेखर

नवी दिल्ली ,१९ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- गेल्या 2 वर्षात आपण आपल्या अर्थव्यवस्थेत लवचिकता दाखवली आहे. आपल्या  पंतप्रधानांनी प्रोत्साहन पॅकेजबाबत योग्य  धोरण अवलंबले. आपण अतिरिक्त खर्च केला

Read more