महाराष्ट्रात रुग्णालयास लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधानांनी दुःख व्यक्त केले

नवी दिल्ली ,६ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- महाराष्ट्र अहमदनगर येथे रुग्णालयाला लागलेल्या आगीत झालेल्या जीवितहानी बद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

Read more