कृषी कायद्यांबाबत सरकारची भूमिका 22 जानेवारीला होती, तीच आजही कायम; कृषीमंत्र्यांनी दिलेला प्रस्ताव आजही कायम आहे- पंतप्रधान

संसदेचे कामकाज सुरळीत चालण्याचे महत्व पंतप्रधानांनी केले अधोरेखित नवी दिल्ली, 30 जानेवारी 2021 संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानिमित्त आज म्हणजेच 30 जानेवारी 2021 रोजी आयोजित सर्वपक्षीय बैठकीत पंतप्रधान

Read more